top of page

Transform Your Life with Manoj Shandilya (Dadasaheb)

Read carefully!

संपूर्ण सूचना वाचून काढावी ! 👍 मनोज शांडिल्य (दादासाहेब) 🟡11 am to 5 pm

 

🟢 Address/ पत्ता ~ A 601, Shree Mangal Srushti, above D mart ready, Gujar Rd, opposite Neelam Nagar Building No.6, Mulund (E), Mumbai - 400081

 

🟡 Address link https://goo.gl/maps/gRHib4ZoZTjBxA728  

🟢 उपाय सुंदर,अप्रतिम भरभराटीचे कायमस्वरूपी परिणामकारक होताना आढळतात ! 

 

🟢 अक्षरशः शेकडो खणखणीत अभिप्राय वाचायला या ! जसे की , विद्यार्थ्यांना उपायांसोबत शैक्षणिक करीयरचे मोस्ट फेव्हरेबल विषय सूचवीले ते कसे सक्सेसफूल झाले, २०% मार्क वाढले , मनमानी हट्टी मुलं कशी सुधारली ते वाचा , तसेच नोकरी कसली ? व्यवसाय कुठला ? हे सुचविले व कसे सक्सेसफूल झाले हे वाचायला या ! घर नव्हते कसे प्राप्त झाले हे वाचा वास्तुदोष गेले कर्जमुक्त कसे झाले हे वाचा , सूचवील्याप्रमाणे लग्न जूळले , एका रात्रीत वैवाहिक सुख पुन्हा प्राप्त झाले स्त्री पुरूषांना नवतारूंण्याची प्रचीती आली उपायात अशी काय गुरूकील्ली होती? बायको माहेरी गेलेली परत आली / वेळेत घटस्फोट मिळून पूनर्विवाह झाला , किंवा घटस्फोट वेळेत तर मिळालाच आणि बाळाची कस्टडीदेखील मिळाली , मुलगा/मुलगी कोणाच्यातरी नादी लागले व्यसनाधीन झाले नाहीतर अयोग्य प्रेमात पडले वश झाले,असे अनेकजण पुन्हा चांगल्या वळणावर कसे आले ते वाचायला या ,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अध्यात्मिक ( आत्म अध्ययन ) कल्याण प्राप्ती झाली. उपायांसोबत ब्रह्मरंध्राचे ब्रह्ममर्म जाणून घ्या !

 

🟢 पालकांनो वेळेच्या आधिच सावध व्हा ! इतरांच्या अनुभवाचा फायदा घ्या वेळ वाचवा त्रास दूर करा. 

 

❤️उपाय स्वीकारणे संपूर्णपणे ऐच्छिक आहे!

🟢 ज्योतिषशास्त्र प्रत्यक्ष अनूभवाची विद्या आहे. समोरासमोर बसून, सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन घेण्याचा हा विषय आहे.फोनवरून किंवा व्हिडीओ कॅालवरून बोलण्याचा विषय नाही. फोनवर बोलणारी व्यक्ती नक्की कोण ? कुठे कोणत्या वातावरणात बसली आहे ? …बरं आपण व्यक्तीला न पाहता विश्वास ठेवून आपल्या समस्या का सांगाव्यात ? आयुष्यातले सिक्रेटस् का सांगावेत ? 

 

माझे सांगण एव्हढच आहे की , तुम्ही कोणाकडेही जा पण , व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून आणि भेटूनच आपल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करा !*समस्येची उकल करायची असेल तर प्रथम " समस्या आहे " हे मान्य करणे आणि तिच्या निराकरणासाठी उपायप्रणाली निर्धारित करणे !

 

🙏🏽Please call for an appointment मेसेज करून भेट ठरवू नका कोणत्याही कारणासाठी मेसेज करू नका, थेट संवाद साधा कृपया फोनच करा.

 

🙏🏽 तुमचे स्वागत आहे! कॉल करा 7738180098

Meet Manoj Shandilya

B.F.A (Applied Art - Mumbai University)

- Sir J.J. Institute of Applied Art.

Certified Counseler by NIESBUD (Recognised by Govt Of India)

OCP/131-17-18/002/(2017/42593/14)

IMG_2136_edited_edited.jpg

Contact Me

Better yet, see me in person!

By Appointment Only

Contact

+91 7738180098

© 2024 by Manoj Shandilya

bottom of page